Ad will apear here
Next
रस्त्यांची कामे लवकर करण्याचे आदेश
प्रतिनिधीक फोटोचिंचवड : येथील नगरसेवक उत्तम केंदळे व भाजप नेते बापू घोलप यांनी परिसरातील खोदलेल्या रस्त्यांची पाहणी केली व अधिकाऱ्यांना सूचना देऊन रस्त्यांची कामे लवकरात लवकर करण्यात यावी, असे आदेश दिले. माता अमृतानंदमयी मठ ते शिवप्रेमी चौक आणि यमुनानगर येथील परिसरामधील स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे त्याची दखल घेत रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. भाजप नगरसेवकांच्या या कार्यपद्धतीवर नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZJCBD
Similar Posts
‘आधारकार्ड अभियाना’ची मोहिम महिनाभर वाढविण्याची मागणी पिंपरी : महापालिकेतर्फे सर्व क्षेत्रीय कार्यालयात दोन दिवसीय ‘आधार नोंदणी व दुरुस्ती विशेष अभियान’ राबविण्यात आले होते.  नागरिकांच्या सोईसाठी ही मुदत महिनाभर वाढविण्यात यावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी केली आहे.  या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव
‘एमबीएच्या विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्प समजून घेणे गरजेचे’ पुणे : ‘एमबीएच्या विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्प समजून घेऊन त्याचे परिणाम म्हणून व्यापारात, अर्थव्यवस्थेवर आणि समाजजीवनावर काय काय आणि कशा पद्धतीने बदल होतात याचा बारकाईने अभ्यास करावा,’ असे मत प्रसिद्ध साई मनोहर प्रभू यांनी व्यक्त केले.
पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् - गिरीश प्रभुणे (व्हिडिओ) भटक्या-विमुक्त समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल गिरीश प्रभुणे यांना नुकताच पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे. त्यांच्या कार्याची ओळख करून देणारा हा छोटासा व्हिडिओ...
चिंचवडमध्ये ‘मॉडेल करिअर सेंटर’ चिंचवड (पुणे) : पुण्यातील ‘यशस्वी’ संस्थेच्या वतीने चिंचवड येथे सुरू करण्यात आलेल्या मॉडेल करिअर सेंटरचे उद्घाटन नुकतेच कामगार, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिकांचे कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, यांच्या हस्ते करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४मध्ये स्वातंत्र्यदिनी केलेल्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language